-->

Happy Diwali

Happy Diwali
श्रीराम विद्यालय येथेचिचगड  वाचनालयाचे लोकार्पण.

श्रीराम विद्यालय येथेचिचगड वाचनालयाचे लोकार्पण.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्त संकलन 

गोंदिया :- आमगाव/देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. संजयजी पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम विद्यालय चिचगड येथे वाचनालयाचे लोकार्पण व बोरगाव/बा. येथे रक्ततपासणी, नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिबिर सविता पुराम जिल्हा परिषद सदस्य व बिरसा फाऊंडेशन पुराडा व मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होतो. दरम्यान वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी या कार्यक्रमाला संजयजी पुराम आमदार आमगाव देवरी विधानसभा, विरेंद्रजी अंजनकर संघटनमंत्री भंडारा गोंदिया, सविताताई पुराम जिल्हा परिषद सदस्य, अनिलजी बिसेन सभापती पंचायत समिती देवरी, संजयजी उईके नगराध्यक्ष, कल्पनाताई वालोदे जिल्हा परिषद सदस्य, भारतसिंह दुधनाग संचालक टी डी सी,अंबिका बंजार माजी सभापती पंचायत समिती, उमेशजी काशिद प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग देवरी,हेगडकरजी पोलिस उपनिरीक्षक चिचगड, प्रीतीताई कटकवार नगरसेविका, सीताताई रंगारी नगरसेविका, देशमुखताई सरपंच बोरगाव,यादवभाऊ पंचमवार, विनोदजी भेंडारकर, प्रविणजी दहिकर, नितेशजी वालोदे, मनोजजी मीरी, देवकीताई मटई, पारसजी कटकवार, येदुजी बवचोरिया, तसेच इतर मान्यवर व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि खुप मोठ्या संख्येने महिला मंडळी व पुरुष मंडळी उपस्थित होते.


0 Response to "श्रीराम विद्यालय येथेचिचगड वाचनालयाचे लोकार्पण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article