जिल्हा परिषद गोंदिया येथे शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक.
बुधवार, 6 अगस्त 2025
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ता.जनता की आवाज"
यावेळी या बैठकीला प्रजित नायर जिल्हाधिकारी, एम. मुरुगानंथम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सुरेश हर्षे उपाध्यक्ष जिल्हा परिषद, डॉ. लक्ष्मण भगत सभापती अर्थ व बांधकाम,मनोहर चंद्रिकापुरे माजी आमदार, माधुरी सावरकर शिक्षण संचालक नागपूर, दिपेंद्र लोखंडे शिक्षण उपसंचालक, प्रमिला जाखडेकर प्रकल्प संचालक जिल्हा परिषद, तानाजी लोखंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, तसेच इतर मान्यवर, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व खूप मोठ्या संख्येने मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
0 Response to "जिल्हा परिषद गोंदिया येथे शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक."
एक टिप्पणी भेजें