रामटेक एसटी डेपो च्या बसची युकाला धडक.• युवकाच्या घटनास्थळी मृत्यू.
मंगलवार, 5 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त संकलन
तुमसर वार्ताहर :- प्राप्त माहिती अनुसार रामटेक कडून येणारी रामटेक एसटी डेपो ची बस तुमच्याकडून येणाऱ्या दुचाकी स्वारीला तुमसर पंचायत समिती समोर जबर धडक दिली असता दुचाकी स्वारी युगाचा जागीच मृत्यू झाला असून एसटी चालक बस घेऊन निघून गेला युवकाच शव जागीच अर्धा तास पडून राहिला परिसरातील लोकांनी धाव घेत बघितले असता,खापा येथील राजू गौरे घटनास्थळी पोलीस येईपर्यंत असल्याची माहिती कळते तुमसर ते खापा हा रस्ता निरुंध असून रस्त्यावरील डिव्हायडर व स्ट्रीट लाईट तसेच रुंदीकरण करण्याची सार्वजनिक बांधकामविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
0 Response to "रामटेक एसटी डेपो च्या बसची युकाला धडक.• युवकाच्या घटनास्थळी मृत्यू."
एक टिप्पणी भेजें