निधन वार्ता.-कवडु मारोती हटवार
शुक्रवार, 12 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"जनता की आवाज"
भंडारा:- नजिकच्या आंबाडी गट ग्रामपंचायत चे माजी सरपंच कवडू मोतीराम हटवार मु. पालगाव वय 85 वर्ष यांचे 11 सप्टेंबर 2025 ला सकाळी 7.11 ला आकस्मिक निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दि. 12 सप्टेंबर 2025 ला सकाळी 9.00 वाजता पालगाव येथून निघून आंबाडी येथील स्मशानभूमी मध्ये अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.त्यांना चार मुले,व चार मुली नातवंड असा बराच मोठा परिवार आहे.
0 Response to " निधन वार्ता.-कवडु मारोती हटवार "
एक टिप्पणी भेजें