-->
महाराष्ट्रात ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर.

महाराष्ट्रात ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर.


१८ जिल्हा परिषदां मधील महिलांसाठी राखीव.

"सापताहीक जनता की आवाज"
 न्यूज नेटवर्क .

मुंबई :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी राजकीय पक्षांसह आता निवडणूक आयोगानेही तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. आयोगाकडून ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यापैकी १८ जिल्हा परिषदा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. आगामी काळात लवकरच जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्र‌कही जाहीर होण्याची शक्यता आहे.

३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आरक्षित असणार आहे.

रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये

१) ठाणे-सर्वसाधारण (महिला)

२) पालघर अनुसूचित जमाती

३) रायगड- सर्वसाधारण

४) रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

५) सिंधुदुर्ग - सर्वसाधारण

६) नाशिक - सर्वसाधारण

७) धुळे - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

८) नंदूरबार-अनुसूचित जमाती

९) जळगांव- सर्वसाधारण

१०) अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)

११)पुणे-सर्वसाधारण

१२) सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

१३) सांगली - सर्वसाधारण (महिला)

१४) सोलापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग

१५) कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)

१६) छत्रपती संभाजीनगर- सर्वसाधारण

१७) जालना- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या

जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुरुष मागास

१८) बीड- अनुसूचित जाती (महिला)

१९) हिंगोली- अनुसूचित जाती

२०) नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

२१) धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

२२) लातूर- सर्वसाधारण (महिला)

२३)अमरावती - सर्वसाधारण (महिला)

२४) अकोला- अनुसूचित जमाती (महिला)

२५) परभणी- अनुसूचित जाती

२६) वाशिम अनुसूचित जमाती (महिला)

२७) बुलढाणा -सर्वसाधारण

२८) यवतमाळ सर्वसाधारण

२९) नागपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

३०) वर्धा - अनुसूचित जाती

३१) भंडारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग

३२) गोंदिया - सर्व साधारण (महिला)
 
) चंद्रपूर - अनुसूचित जाती (महिला)

३३) गडचिरोली-सर्वसाधारण (महिला)

प्रवर्गासाठी आरक्षण तर रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नदिड या ठिकाणी महिला मागास प्रवर्गासाठी आरक्षण असणार आहे.

0 Response to "महाराष्ट्रात ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article