-->
तुमसर येथे रेल्वेखाली आत्महत्या करण्याच्या प्रयत्न.

तुमसर येथे रेल्वेखाली आत्महत्या करण्याच्या प्रयत्न.

• रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे व्यक्ती बचावला

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्त प्रतिनिधी

तुमसर :- प्राप्त माहिती नुसार वृत्त असे की,तुमसर रोड कडून बालाघाट कडे .आज गुरुवार ११ सप्टेंबर दुपारी १:३० मिनिट रेल्वे गाडी क्रमांक ०८२८१ .जात असताना तुमसर टाऊन गाडी समोर इसम आल्याने अपघात झाला.व यामुळे गाडी जवळपास ४५ मी. थांबली होती.

  रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अपघातात इसम किरकोळ जखमी झाला.अपघात ग्रस्त अपघात ग्रस्त इसम हा लकव्याने ग्रस्त असून आलेल्या कंटाळ्यामुळे सकाळी ११:०० वाजे ट्रेन क्रमांक ५८८१७ आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला होता असे कळते.

आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव दिनेश भोंडे वय ४५ शिवाजीनगर तुमसर तो लकव्याने ग्रस्त आहे अशी माहिती कळते.

0 Response to "तुमसर येथे रेल्वेखाली आत्महत्या करण्याच्या प्रयत्न. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article