खासदार प्रशांत पडोळे यांच्या अपघात.
गुरुवार, 11 सितंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
प्रतिनिधी वृत्त
भंडारा :- भंडारा-गोंदियाचे स्थानिक क खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी दिल्ली येथे गेले असता निवडणुकीत मतदान करून भंडारा येथे परत येत असताना नागपूर उमरेड बायपास फाट्याजवळ आज गुरुवार १२ सप्टेंबर पहाटे अंदाजे वेळ ४:-४५ मिनिटांनी एका गाडीला समोरासमोर जबर धडक झाले यातखासदार प्रशांत पडोळे हे थोडक्यात बचावले असून किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना प्राथमिक उपचार देण्यात येत आले आहे .
0 Response to "खासदार प्रशांत पडोळे यांच्या अपघात."
एक टिप्पणी भेजें