" रेती तस्करांनी दिली शेतकऱ्यांनाच ट्रॅक्टर खाली दाबून मारण्याची धमकी "
मंगलवार, 16 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा: - सासरा येथील गोंडबुड्या घाटावर घडला, हा सगळा प्रकार सासरा ते डोंगरगाव रोडवरचा आहे. *तरी प्रशासन झोपेत का? "असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय, शेतकऱ्यांच्या मनात" "मग एवढा माज येतोय कुठून या रेती तस्करांमध्ये याला सर्वस्वी जबाबदार कोन? तर,पटवाळ्यापासून तहसीलदारापर्यंत सगळेच लोक करप्ट असल्याचा आभास या ठिकाणी होतोय, एकीकडे शेतकऱ्याला जाण्यासाठी मार्ग नाही, शेतपादंणींना अशा पद्धतीने तुडवायचा प्रयत्न चालला.तर दुसरीकडे रेती तस्करांना सपोर्ट प्रशासनाचा असेल का?असा प्रश्न गावातिल शेतकऱ्याना निर्माण झाला. याच कारण गावचा मुखिया एखाद्या अधिकाराला फोन करतो त्यांचं फोन उचलायला तो अधिकारी तयार नाही तर सर्व सामान्य जनतेचा फोन काय ?उचलणार, याचाच स्पष्ट अर्थ होतोय की हे अधिकारी या रेती तस्करांसोबत संलग्न असावे ,येणाऱ्या दिवसांमध्ये हे रेती तस्कर अख्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतपादनीचे रस्ते खराब करतील तर, शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भर पावसामध्ये जायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे.हा जर प्रकार इथे थांबला नाही तर येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही सगळे शेतकरी रस्त्यावर उतरू अन्यथा पटवाडी ऑफिसच्या पुढे उपोषणाला बसू आपल्या गावातील जाणता शेतकरी
0 Response to "" रेती तस्करांनी दिली शेतकऱ्यांनाच ट्रॅक्टर खाली दाबून मारण्याची धमकी ""
एक टिप्पणी भेजें