जिल्हा रुग्णालय भंडारा येथे उंदरांच्या हौदास नवजात बालकांना भीती.
बुधवार, 17 सितंबर 2025
Comment
•प्रस्तुती वार्डात उंदरांचा ुळसुळाट झाल्यामुळे नवजात बालकांच्या मातेला व रुग्ण नातेवाईकांना त्रास
•उंदरांच्या त्रासामुळे रुग्ने अति गंभीर रुग्ण होण्याची शक्यता त्यामुळे स्थानिक प्रशासनाने दखल घेण्याची गरज.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- येथील जिल्हा.सामान्य रुग्णालय येथे .मोठ्या प्रमाणात उंदरांचा सुळसुळात झाला असून येथील दप्तरी कार्यालय सुद्धा शासकीयस स्कूट्यांना दातांनी हस्तव्यस्त करत असतात.
त्याचप्रमाणे सामान्य वावार्डात व पेंगवार्डात रुग्णांच्या कपड्यांना साहित्यांना कात्रज असतात तसेच प्रस्तुती वाडा सुद्धा नवजात शिशूंच्या साहित्यांना कातरण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नवजातिशूंना गंभीर इजा होण्याची संभवता नाकारता येत नाही.
उंदरांच्या हौदेशामुळे नवीनतम वायरस निर्माण होऊन गंभीर रोगाचे प्रमाण वाढू शकते.असे निदर्शनात रुग्णांच्या नातेवाईकाकडून कळते. तरी सामान्य रुग्णालय संबंधित प्रशासकीय अधिकारी अनभिज्ञ का?.असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात ०७तहसील येत असून १८०५गावांचा सबंध आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वारंवार पाठविले जात असून, जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासकीय व्यवस्थेची दूध राष्ट्र अवस्था असेल तर सामान्य रुग्णाचे प्रश्न सुटतील काय?. हा एक जनतेत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील प्रशासकीय व्यवस्थेने किंवा लोकप्रतिनिधीने दखल घेण्याची गरज आहे .
0 Response to "जिल्हा रुग्णालय भंडारा येथे उंदरांच्या हौदास नवजात बालकांना भीती. "
एक टिप्पणी भेजें