जिल्हा शल्य चिकित्सक ल्लेचिकित्सक संदीप गजबे यांचे संविधान परिवार तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
शुक्रवार, 12 सितंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- शहरातील सामान्य रुग्णालय भंडारा येथे नव्यानेच रुजू झालेले जिल्हा शल्य चिकित्सक संदीप गजभिये यांचे संविधान परिवारातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांच्या उज्वल भविष्याकरता सदिच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी प्रशांत सूर्यवंशी ,अमृत बनसोड ,अविनाश साखरे ,भास्कर सुखदेवे ,प्रफुल कानेकर, अजय तांबे प्रामुख्याने उपस्थित होते
0 Response to "जिल्हा शल्य चिकित्सक ल्लेचिकित्सक संदीप गजबे यांचे संविधान परिवार तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत "
एक टिप्पणी भेजें