भंडारा जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पत संस्था पहिल्या माळेचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते उद्घाटन व 65 वी आमसभा संपन्न
बुधवार, 1 अक्टूबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :-- जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पत संस्थेची 65 वी सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने संस्थेच्या नवीन पहिल्या माळयाचे उद्घाटन दिनांक १८/०९/२०२५ रोजी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक , निलेश मोरे, पोलीस उप अधीक्षक (गृह) सुभाष बारसे, *संस्थेचे अध्यक्ष गंगाधर घूमरे*, उपाध्यक्ष उत्तम राणे, सचिव मधुकर नान्हे, कोषाध्यक्ष नीरज साबळे, संचालक गण ज्ञानेश्वरजी खोब्रागड़े,राजेश ठाकरे, विवेकानंद गाढ़वे, श्री प्रमोद बान्ते, अजय बारापात्रे, प्रशांत गुरव, संचालिका योगिनी नागलवाड़े लक्ष्मीताई कापगते आणि सभासद गण यांची उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे.
0 Response to "भंडारा जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पत संस्था पहिल्या माळेचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते उद्घाटन व 65 वी आमसभा संपन्न"
एक टिप्पणी भेजें