"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
चंद्रपूर :- दि.14/11/2025 ला चंद्रपूर येथे चंद्रपूर विधान सभेचे आमदार मा.जोडगेवार यांच्यासी घुगूस नगर परिषदेच्या युती विषयी चर्चा करतांना माजी आमदार मा.सहसरामभाऊ कोरोटे महाराष्ट्र प्रदेश शिवसेना अध्यक्ष आदिवासी विभाग सोबत मा.युवराज धानोरकर व मा.बंडुभाऊ हजारे जिल्हाप्रमुख चंद्रपूर मा.हर्षल शिंदे युवा सेना समन्वयक व सन्मानिय शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यक्रते
0 Response to "सेनेकडून युतीची चर्चा."
एक टिप्पणी भेजें