-->
महापालिकेत “बिरसा मुंडा ’’ यांना जयंती निमित्त अभिवादन.

महापालिकेत “बिरसा मुंडा ’’ यांना जयंती निमित्त अभिवादन.

  

  विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज"

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज दि.१५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता  मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये स्थायी सभागृह कक्ष येथे *"बिरसा मुंडा "* यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस *मनपा उपायुक्त स.अजितपालसिंग संधु* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी वैद्दयकिय आरोग्य अधिकारी डाँ.हनुमंत रिठ्ठे,वरिष्ठ लिपिक सारंग भुरके, दिपक कानोजिया,आनंदा खानसोळे,साईनाथ कोनेरवार,भिवा एडके, सुजात अली यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 Response to "महापालिकेत “बिरसा मुंडा ’’ यांना जयंती निमित्त अभिवादन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article