-->
ध्येयनिष्ठ अधिकारी ग्रुप (महाराष्ट्र) तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धा सन-२०२५

ध्येयनिष्ठ अधिकारी ग्रुप (महाराष्ट्र) तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धा सन-२०२५

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- भारतीय संविधान दिना निम्मिताने ऑनलाईन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा ध्येयनिष्ठ अधिकारी ग्रुप महाराष्ट्र तर्फे ठेवण्यात आली असून ह्यात एकुण प्रत्येकी पाच क्रमांक ठेवण्यात आलेले आहेत. विजेत्यांना प्रत्येकी 2001₹, 1501₹,1001₹,  251₹,  प्रत्येकी दोन क्रमांक ह्या प्रकारे रोखरक्कम दिली जाणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेत  सहभागी होण्याकरिता परवेश मेश्राम 7378960501 ह्यांच्या फोन पे / गुगल पे वर 51₹ पाठवून  रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा ठेवलेली आहे. तर अधिक माहितीसाठी आणि फीस ची स्क्रीनशॉट पाठविण्यासाठी 7620992462,7410119450,91 84593 84492 ही संपर्क क्रमांक ठेवली असून ह्या वर व्हाट्सअप मेसेज द्वारे संपर्क साधावे अशी शिफारस करणायत आली आहे.परीक्षा ही 30 नोव्हेंबर ला रविवारी सुट्टीच्या दिवशी दुपारी 12 ते 12.30 दरम्यान व्हाट्सअप ग्रुप वर ठेवलेली आहे. जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी व्हावे असे आव्हान, परवेश मेश्राम,  जीवनप्रकाश गेडाम, भारत लिंगे आणि  दिनेश मंडपे हयांनी केलेले आहे.

0 Response to "ध्येयनिष्ठ अधिकारी ग्रुप (महाराष्ट्र) तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धा सन-२०२५"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article