नामनिर्देशनासाठी 'पोलीस व्हेरीफिकेशन' आवश्यक नाही; अफवांना पूर्णविराम !
बुधवार, 12 नवंबर 2025
Comment
नगरपरिषद निवडणूक विभागाची अधिकृत माहिती : उमेदवारांनी फक्त' स्वयंघोषणा' द्यावी.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर :- तुमसर नगरपरिषद सार्वत्रिक निवणूक २०२५ साठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सोमवारपासून दि. १० नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी अजाँची संख्या शून्य राहिली असली तवीं, सोशल मीडियावर फिरू लागलेल्या अफवांनी संभाव्य उऔचगरांमध्ये गाँधळ निर्माण कैला 'नामनिर्देशनासाठी पोलिसाकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणात आयत आहे असे संदेश ज्ञायरल झाल्यानंतर निवडणूक विभागाने पुढे घेत अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे
प्रशासनाचा स्पष्ट इशारा चारित्र्य पडताळणीची कोणतीही साधी नाहीं।
सहायक वानी अधिकृत नांदीसा स्पष्ट केले आहे की. नामनिर्देशन वाचाल करताना उमेदवारांनी कैराळ स्वयंघोषणापत्र सादर कराने बंधनकारक आहे, पोलीस व्हेरीफिकेशन्सची कोणतीही
सोशल मीडियावरील पार्श्वभूमीवर नागरिकाची दिशाभूल होऊ नये म्हणून नगरपरिषय प्रशासनाने
आवश्यक्त अनहितार्थ कामात्रांची सुधारित वावीती पुन्हा जाहीर केली आहे
नामनिर्देशनासोबत सादर करावयाची प्रमुख कागदपत्रे ।
ओळख व वैयक्तिक तपशील ओळख व निवास पुरावा. अलीकडील पासपोर्ट साईज फोटो. मतदान ओळखपत्र आधार/पैन/ड्रायव्हिंग
शाळा सोडल्याचा दाखला (छायाप्रत। मालमत्ता आर्थिकव कायदेशीर (पपत्राद्वारे), आर्थिक मालमत्ता तपशील, राष्ट्रीयकृत बैंक खात्याच्या पासबुकची प्रत आचारसंहिता माहिती लागू
मालमतेचा नाशील व बाजारमूल्य.
इतर वैयक्तिक माहिती जात कर्जाची माहिती अशा कुटुंब प्रमाणपत्र/वैधता किंवा वैधता अपत्यांची संख्या क्यानुसार
गुन्हेगारी बावी। (असल्यास न्यायालयीन स्थिती)
दोन कमपिक्षा जास्त शिक्षेच्या प्रकरणातील न्यायनिवाड्याची प्रत इतर आवश्यक कागदपत्रे, अर्जवार व सूचक यांच्या मतदार यादीतील भावाली प्रस
शैक्षणिक पात्रतेची प्रत। ई.
मेल आयडी सोशल मीडिया आयी वसोवाईल क्रमांक, पक्षीय उमेदवारांसाठी जोडपत्र १५) आणि २ (बी) १७ नोव्हेबर दुपारी पूर्वी अनिवार्य
अधिकृत माहितीचा आधार ध्याः
अपसाफसून दूर नामनिर्देशान प्रक्रिया कायदेशीर चौकटीत पार पाडली जाणारी संवेदनशील प्रक्रिया असल्याने अफवांना बळी न पडल्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. कोणत्याही शंका कुटुंबीयावतीकरसमी माहितीचा कराते, अरोही पाहाण यांनी स्पष्ट केले
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुक्त निकर आल्याने संभाव्य उमेवारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नारीने वारून औपचारिक प्रक्रिया पूर्ण करावी, असा राराला प्रशासनाने दिला आहे.
0 Response to "नामनिर्देशनासाठी 'पोलीस व्हेरीफिकेशन' आवश्यक नाही; अफवांना पूर्णविराम !"
एक टिप्पणी भेजें