-->
"साप्ताहिक जनता की आवाज" मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांची दुःख निवारक कहालकर दवाखाना भंडारा ला भेट.

"साप्ताहिक जनता की आवाज" मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांची दुःख निवारक कहालकर दवाखाना भंडारा ला भेट.

• डॉ.अक्षय कहालकर यांनी दैयनिय अवस्था पाहून,केले मोफत उपचार.

" साप्ताहिक जनता की आवाज" विषेश प्रतिनिधी 

भंडारा :- विषेश प्रतिनिधी द्वारा .प्राप्त माहितीनुसार दुःख निवारक दवाखाना साई मंदिर समोर भंडारा येथे "साप्ताहिक जनता की आवाज" चे मुख्य संपादक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी भेट दिली. त्यांची दैयनिय अवस्था पाहून डॉ. अक्षय कहालकर यांनी मोफत उपचार केले तसेच त्यांचे उपचार करण्याची हमी देऊन नवी उमेद दिली.व विविध जीवनातील अनेक घडामोडीवर चर्चा करून शारीरिक व्याधी विषयी समजावून सांगितले त्याचप्रमाणे पत्रकारिता,सामाजिक,राजकीय व्यवस्थेवर सुद्धा चर्चा रंगून काही प्रमाणात लोकांची सेवा करणे हे उपक्रम असल्याचे समजले.आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या स्वार्थी काळात.एवढे भव्य सामाजिक मन हसमुख मृदू स्वभाव सेवा देणारे डॉ.अक्षय कहालकर यांना बघून "साप्ताहिक जनता की आवाज"मुख्य संपादक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार, स्व:पत्नी मजुंषा देशभ्रतार  व न्यूज एडिटर हर्षवर्धन देशभ्रतार यांचे मन आस्मरणीय ठरले.

0 Response to ""साप्ताहिक जनता की आवाज" मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांची दुःख निवारक कहालकर दवाखाना भंडारा ला भेट."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article