साकोली येतील लाखांदूर रोड येथे बिरसा मुंडा जयंती साजरी...
शनिवार, 15 नवंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
साकोली :- साकोली मधील लाखांदूर रोड येथील क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. आदिवासी व वनवासी समाजाचे महानायक आणि त्यांचे स्वाभिमान स्वतंत्राचे आणि संस्कृतीचे रक्षण करता आपला जीवन समर्पित करणारे दैवत्य बिरसा मुंडा यांची जयंती व जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी फ्रीडम युथ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे व आदिवासी समाजाचे श्यामराव वरकडे, हेमराज मसराम, ममता परसगडे. सावित्रीबाई मडावी,वनिता वरखडे, सुषमा वाढवे, जितेश्वरी वाढवे पार्वता वरखडे सोनिया वरखडे छाया वलके, हेमराज मसरामत्या प्रसंगी फ्रिडम चे अद्यक्ष किशोर बावणे, श्यामराव वरकडे, हेमराज मसराम, ममता परसगडे. सावित्रीबाई मडावी,वनिता वरखडे, सुषमा वाढवे, जितेश्वरी वाढवे पार्वता वरखडे सोनिया वरखडे छाया वलके, हेमराज मसराम त्याप्रसंगी उपस्थित होते
0 Response to "साकोली येतील लाखांदूर रोड येथे बिरसा मुंडा जयंती साजरी..."
एक टिप्पणी भेजें