-->
उल्हासनगरात मालेगाव येथील डोंगराळे गावात झालेल्या प्रकरणी घटनेचा निषेध..

उल्हासनगरात मालेगाव येथील डोंगराळे गावात झालेल्या प्रकरणी घटनेचा निषेध..


• अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि निर्घृण हत्येची घटना अत्यंत गंभीर, संतापजनक

सोनू संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

उल्हासनगर :- डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी, उल्हासनगर ४ येथे भारतीय मानवाधिकार परिषद कडून जाहिर निषेध व्यक्त करत मालेगाव येथील डोंगराळे गावात ३ वर्षीय लहान चिमुकली चा बलात्कार करून निघृण हत्या करण्यात आली,या प्रकरणी आरोपीला फाशी ची शिक्षा झालीच पाहिजे ह्यासाठी भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर अध्यक्ष - अभिजीत चंदनशिव, कार्यरत अध्यक्ष तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोदजी टाले,उपाध्यक्ष - चारुलता विश्वकर्मा,सचिव - सत्यशील उमाळे,सचिव - शैलेश डोंगरे,सदस्य - उज्वला गायकवाड,सदस्य - सुनिल जाधव,सदस्य - सुमेध दाभाडे,सदस्य - रोहित शिरसाठ,शिवनेरी फाऊंडेशन सचिव - ॲड प्रशांत चंदनशिव,रविंद्र मिंडे,भास्कर गाडे,सुरेश वीर,बहुजन समाज पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्षा - निवेदिता जाधव,प्राध्यापक - विकास जाधव सर, स्वराज्य संघटना अध्यक्ष - ॲड जय गायकवाड,वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहर उपाध्यक्ष - महेंद्र अहिरे,भारतीय जनता पक्ष - स्वप्नील पगारे,धम्म उपासिका - लता पडघाण, प्रफुल्लता मोहड,विजया घाटविसावे, प्रशांत ढोणे,भालचंद्र निकुंभ,कमलजीत त्यागे व सिख समाज महिला मोठया संख्येने उपस्थित होते...

0 Response to "उल्हासनगरात मालेगाव येथील डोंगराळे गावात झालेल्या प्रकरणी घटनेचा निषेध.. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article