निधनवार्ता • श्री बकाराम मोतीराम लोंदासे यांचे दुःखद निधन.
शुक्रवार, 28 नवंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज".
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथील ज्येष्ठ नागरिक बकाराम मोतीराम लोंदासे सेवानिवृत्त पोलीस हवालदार वय 76 वर्षे यांचे आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 ला निधन झाले. त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रम उद्या दिनांक 29 नोव्हेंबर 2025 ला त्यांच्या राहत्या घरी सकाळी 10 वाजता होईल.
0 Response to "निधनवार्ता • श्री बकाराम मोतीराम लोंदासे यांचे दुःखद निधन."
एक टिप्पणी भेजें