ह्युमन पापीलोमा वायरस - HPV - (Human Papilloma Virus) ही लस ऐच्छिक असून सुद्धा जबरदस्ती ने लसीकरण करण्याविरोधात भारतीय विद्यार्थी छात्रा पेकोस्ट चे निवेदन
शनिवार, 8 नवंबर 2025
Comment
• 36 राज्याच्या 550 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आक्रमक प्रतिसाद
• जबरदस्ती बंद न झाल्यास राष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्याचा गंभीर इशारा
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- भारतात HPV ह्युमन पापीलोमा वायरस ची ऐच्छिक असून सुद्धा न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून बळजबरीने लस देण्यासाठी पालक आणि मुलांना नाहक त्रास देऊन ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे , बळजबरीच्या या मोहिमेला भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोस्ट आणि भारतीय विध्यार्थी मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भारत भर निवेदन देण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी यांनी सुद्धा यात भाग घेतला आणि निवेदन दिले ,
ह्यूमन पॅपीलोमा वायरस म्हणजेच एचपीव्ही या विषाणूमुळे मुलींमध्ये व महिलां मध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो
व त्याचा प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही व्हॅक्सिन मुलींना शालेय जीवनात देण्याचा उपक्रम सरकारच्या माध्यमातून
काही शाळां मध्ये सुरू केलेला आहे. ही लस देण्याची सुरुवात दि नां क 16 डिसेंबर 2024 रोजी पुणे येथील
बी .जे.वैद्यकीय महाविद्यालयात याची सुरुवात झाली , मग रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी ही लस देण्यात
आली .
दि नां क 18 मार्च 2025 ला ही लस कोल्हापूर जिल्यातील, कागल तालुक्यातील मलगे बुद्रुक गावामधील प्राथमिक
शाळांमध्ये इयत्ता 4 थी मध्ये शिकणाऱ्या मुलींना वर्षातून दोन वेळा ही लस दिली गेली , तसेच कोल्हापूर
जिल्ह्यातील काही शाळांमध्ये तर अशा प्रकारचे संमती पत्र पा लकांकडून लिहून घेतलेले आहे व ते देण्यासाठी
पालकांना शिक्षकांच्या मार्फत जबरदस्ती केली जात आहे.
हे ही लस दिल्या मुळे परिणाम असा झाला त्या मुलींना
मासिक पाळी सुरू झाली , चक्कर येणे, श्वास घेण्यासाठी अडचण येणं यां सारखे गंभीर परिणाम मुलींमध्ये दिसून
आले.
ही लस फक्त महाराष्ट्रातच ना ही तर बिहार, कर्नाटक यासारख्या राज्यात देखील दिली जात आहे आणि तेथील
मुलीं मध्ये सुद्धा तीव्र डोकेदुखी , ताप, उलटी येणे,
सांधेदुखी , अचानक चक्कर येणे यासारखे परिणाम
दिसून आले.
HPV नावाची लस ही Serum Institute of India Pvt Ltd या संस्थेद्वारे दिली जात आहे. 2019/2020 ला जी को वि ड- 19 ही लस दिली गेली होती ती सुद्धा याच संस्थेमार्फत दिलेली होती .
दि नां क 25 सप्टेंबर 2024 ला Awaken India Movement (AIM) या सा मा जि क संघटनेमा र्फत 50
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांच्या संमती ने आणि सही ने एक पत्र मा . मनसुख मांडवीय (केंद्री य आरो ग्य मंत्री आणि
कुटुंब कल्या ण मंत्री , दि ल्ली ) यां ना HVP लसी करणाच्या अंमलबजावणी बद्दल चिंता आणि लसीकरण तत्काळ
थांबवण्याची मागणी घेउन पत्र पाठवले होते. तसेच अँड.मिताली शेट यांनी Awaken India Movement
(AIM) या सा मा जि क संघटनेच्या वती ने HPV लसी करणाच्या सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित करणारी एक
कायदेशीर नोटीस मा .सुजाता सैनिक मॅडम (IAS, मुख्य सचिव, महा रा ष्ट्र) यांना पाठवली आहे.
मा ननी य सर्वोच्च न्यायालयाने २ मे २०२२ रो जी दिलेल्या 'जेकब पुलियेल वि रुद्ध युनियन ऑफ इंडिया या ऐति हा सि क खटल्या ती ल २०२१ च्या डब्ल्यू.पी (सी ) क्रमां क ६०७ या आदेशात मुलांना कोणतेही लसीकरण
करण्यासाठी पालकांनी मा हि ती पूर्ण संमती देणे पूर्णपणे बंधनकारक असल्याचा नियम पारीत केला आहे.
हे लसीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि डॉ क्टरां नी पा लकां कडून 'मा हि ती पूर्ण संमती ' घेणे आणि लसीं मधील
घटक आणि प्रतिकूल घटनांबद्दल मोठ्या प्रमाणात जागृती करणे बंधनकारक आहे.
कोणीही पालकांना त्यांच्या मुलांना लसीकरण करण्यास नकार देण्याचे कारण वि चा रू शकत नाही . असा सुवर्ण
निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे आणि ते अनिवा लर्य केले आहे.
असे अजूनही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, राज्य शिक्षण मंडळे आणि जि ल्हा स्तरावरील आरोग्य
अधि का ऱ्यां च्या नेतृत्वाखाली आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम, जे तरुण मुलींमध्ये HPV आणि
गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणात मोफत लसीकरण मोहीम आयोजित करत आहेत, ते
लसीकरण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकाला नुसार घोर उल्लंघन करणारे आहेत.
तसेच The Univarsal Declaration On Bioethics and Human Rights - 2005 च्या अनुच्छेद
६ मध्ये असे म्हटले आहे-
"कोणता ही प्रतिबंधात्मक, निदानात्मक आणि उपचारात्मक वैद्यकीय हस्तक्षेप केवळ
संबंधित व्यक्तीच्या पूर्व, मुक्त आणि मा हि ती पूर्ण संमती ने, पुरेशी माहितीच्या आधारे केला पा हि जे. योग्य असल्यास,
संमती व्यक्त केली पा हि जे आणि संबंधित व्यक्ती कधीही आणि कोणत्या ही कारणास्तव गैरसोय किं वा पूर्वग्रह न
ठेवता ती मागे घेऊ शकते.
अनेक तज्ञडॉ क्टरां नी केलेल्या अभ्या सा तून असे दि सून आले आहे की एचपी व्ही वि षा णू स्वतः च त्यांच्या
आयुष्याच्या उत्तरार्धात महिलां मध्ये गर्भाशया च्या कर्करोगाचा थेट कारक घटक नाही . धूम्रपा न, मद्यपा न आणि
अंमली पदा र्थां चे सेवन आणि लैंगिक संक्रमित रोग , अनेक भागीदारां सोबत असुरक्षित लैंगि क संबंध आणि खरा ब
वैयक्ति क स्वच्छता या सा रख्या इतर अनेक सह-घटकां मुळे महि लां मध्ये त्यां च्या आयुष्या च्या उत्तरा र्धा त गर्भा शया च्या
कर्करो गा चा धो का नि र्मा ण हो ऊ शकतो . खर सांगायचा तर, एचपीव्ही हे गर्भाशया च्या कर्करोगाचे खरे मूळ का रण
आहे की ना ही हे जगभरा त अजूनही वादग्रस्त आहे आणि जरी एचपीव्ही हा एक घटक असला तरी , एचपीव्ही किंवा
मानवी पॅपिलोमा विषाणूचे २०० हून अधि क उप-प्रका र आहेत, त्या पैकी फक्त उप-प्रका र १६ एचपी व्ही आणि उपप्रका र १८ एचपी व्ही हेगर्भाशया च्या संसर्गाचे कारण म्हणून ओळखले गेले आहेत.
म्हणजेच एकंदरी त HPV लसी करणा च्या बा बती त कोणती ही सुरक्षा नसताना सरकार मुलीं च्या आरोग्यायाशी
खेळण्याचं काम आहे हेथांबण्यासाठी तसेच वि द्या र्थी व पालकां वर लसीकरण करण्या साठी भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोस्ट च्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवेदन देत आहोत ,
मागणी पूर्ण न झाल्यास भारतातील 36 राज्यातील 550 जिल्ह्यात जन आंदोलन करण्याची घोषणा जिल्हा संयोजक इलेक्ट्रिक मॅन अभय डी रंगारी आणि सचिव विशांत शामकुवर यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना केली आहे
0 Response to "ह्युमन पापीलोमा वायरस - HPV - (Human Papilloma Virus) ही लस ऐच्छिक असून सुद्धा जबरदस्ती ने लसीकरण करण्याविरोधात भारतीय विद्यार्थी छात्रा पेकोस्ट चे निवेदन"
एक टिप्पणी भेजें