-->
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा नांदेड येथे डाॕ.हेलेन केलेर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन 03 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा नांदेड येथे डाॕ.हेलेन केलेर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन 03 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज"  

नांदेड -3 डिसेंबर जागतिक दिव्यांगदिन असतो काही कारणास्तव 8 डिसेंबर रोजी छोटेखानी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला सर्व दिव्यांग बांधव व प्रहार दिव्यांग संघटन नांदेड जिल्हा पदाधिकारी व जनशक्ती पक्ष पदाधिकारी उपस्थित होते,..
व भोकर तालुक्यातील इळेगांव येथिल एक दिव्यांग बांधवावर राहेर येथिल सासरच्यांनी मिळून हाणामारी केली व अन्याय केला त्त्यांनी भोकर येथे 92,अॅक्ट आट्रासिटी प्रमाणे गून्हा दाखल करण्यासाठी तो दिव्यांग गेला असता गुन्हा दाखल करुन घेण्यात आला नाही त्यामुळे 8, डिसेंबर रोजी सर्व प्रहार नांदेड जिल्हा पदाधिकारी सोबत S,P, साहेब यांची भेट घेऊन आट्रासिटी प्रमाणे गून्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले,प्रहार जिल्हा कार्यकारणी जिल्हा अध्यक्ष ,जिल्हा सचिव साहेबं व प्रहार आजी- माजी अध्यक्ष सर्वांनी एस.पि.आॕफीस येथे ग्रुन्हा व एफ.आय आर दाखल करण्यासाठी गेलो कडक कारवाई करण्याचे आश्वासन S P, साहेबांनी दिले, सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर,

0 Response to "प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा नांदेड येथे डाॕ.हेलेन केलेर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन 03 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article