-->
 मा.बच्चु भाऊ कडू साहेबं यांच्या अदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय वर दोन तास आंदोलन.दिव्यांगच्या मागण्यासाठी दिल्या निवेदन.

मा.बच्चु भाऊ कडू साहेबं यांच्या अदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय वर दोन तास आंदोलन.दिव्यांगच्या मागण्यासाठी दिल्या निवेदन.



• आंदोलन करताना अखिल भारतीय ध्रुवदरा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचा पाठिंबा. 

विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज"   

नांदेड :- येथे दिव्यांगांजनां च्या मागण्यासाठी दोन तास आंदोलन केले आचारसंहिता चालू असल्यामुळे जास्त वेळ पोलीस वाल्यांनी आंदोलन करू दिले नाही जिल्हाधिकारी साहेबांनी वेळीचं मागण्या मान्य करू म्हणुन सहायकांना पाठवून यावेळी लेखीपत्रं प्रहार संघटनेला दिले व आंदोलन थांबवण्यासं विनंती केली. तसेच अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेने दिव्यांगाच्या मागण्या साठी या आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

  प्रमुख उपस्थिती 

 जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर साहेबं, दोन्ही जिल्हा सचिव मारोती मंगरूळे,शिवलिंग माटोरे साहेबं, कार्यध्यक्ष गोपीनाथ मुंडे साहेब, संपर्क प्रमुख राजु इबिवाड, ,मा.अनिल शेटे पा., शंकरराव शिंदे पा.,,शाईनाथ पा.जुन्नीकर,साईनाथ बोईनवाड,संतोष पा.चाबरेकर, हनुमंतू ढगे पा.,हनुमंत सिताफुले,एकनाथ तारु,,रफिक शेख,प्रल्हाद हिंगोले,विनोद कोकाटे,राहुल हंकारे,साहेबं निवडंगे,नवनाथ कल्हाळं,सौ.केशरताई शिंदे पा.लोहा महिला अध्यक्ष, संजय चौडेकर,व असंख्यें नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते...
 लवकरच जिल्हा कार्यकारणी स्थापीत होणार असल्याचे बोलण्यात आले...
वेळात वेळ काढून सर्व दिव्यांगजंन उपस्थित राहिल्याबद्दल व प्रहार कार्यकर्ते महिला आघाडीचे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना. जिल्हा नांदेडच्या वतीने मनपुर्वक आभार.

0 Response to " मा.बच्चु भाऊ कडू साहेबं यांच्या अदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय वर दोन तास आंदोलन.दिव्यांगच्या मागण्यासाठी दिल्या निवेदन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article