तुमसर येथे पादुका दर्शन सोहळा..
गुरुवार, 11 दिसंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- तुमसर येथे नेहरू शाळेच्या पटांगणावर १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता रामानंदाचार्य नरेंद्रनाथ महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. तुमसर येथे पादुकांचे गुरूपूजन करण्यासाठी तसेच नवीन भक्तांना उपासक दीक्षा देण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन पूर्व विदर्भ उपपीठ प्रमुख राजेंद्र भोयर, प्रवीण परब, संतोष भुरे, नितेश वंजारी आदींनी केले आहे.
0 Response to "तुमसर येथे पादुका दर्शन सोहळा.."
एक टिप्पणी भेजें