ईव्हीएम हॅक करण्यासाठीच मतमोजणी लांबवली...!
शुक्रवार, 5 दिसंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
मुंबई :- राज्यात पहिल्या टप्प्यातील २ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतदानात मोठा गोंधळ झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावला मिळाले, यापैकी उर्वरित २४ नगरपरिषदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यानंतर २१ डिसेंबर रोजी एकत्रितपणे निकाल जाहीर करण्यात येणार आहे, असा निर्णय मुंर्षा हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने घेतला. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावयात आली असून, त्यावर जाज सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय कायम ठेवला आहे.
खरंतर २ डिसेंबरला मतदान झाल्यानंर ईव्हीएम मशिन स्ट्रॉग स्थमध्ये ठेण्यात आल्या आहेत. घासठी चोख पोलीस बंदोस्त ठेवण्यात आला असून, २४ तास सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. पण अशातच ईव्हीएमसाठीची सुरक्षा अपुरी पडत असल्याचा
काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
नगरपरिषद नगरपंचायतींचा निकाल
२१ डिसेंबरलाच - सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीचा निकालाबाबत महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीत कायम ठेवला आहे. त्यामुळे २ डिसेंबर रोजी झालेल्या आणि २० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडनुकांचा निकाल एकत्रितपणे २१ डिसेंबरलाच जाहीर करण्यात नेणार आहे. या निवडणुकांच्या निकालाच मुंबई उच्ब न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. याचाचत आज सुप्रीम कोर्टात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत निवडनुकांचा निकाल २१ डिसेंबरपूर्वीच लावण्यात वाचा, अशी मागणी याचिकाकत्यांनी केली होती. त्यावर आज कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली असून, नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. या सुनावणीत कोटनि कोणाचाही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ आधी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच हायकोर्टातील याचिकांमुळे निवडणूक कार्यक्रमांवर कोणताही परिणाम होता कामा नये, असे देखील कोटनि स्पाइ केले आहे.
आरोप राष्ट्रवादीने केला आहे, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत बीड नाही तर चंद्रपूरमध्येही संतम मतदाराने रोष व्यक्त करत थेट ईव्हीएम फोडल्याची घटना घडली. दुसरीकडे सांगलीच्या आशा नगरपरिषदेत एकूण मतदानापेक्षा तब्बल २ हजार मतं अतिरिक्त झाल्यामुळे नागरिकांचा असंतोष उफाळून आला, या आणि अशा अनेक घटनांमुळे पुन्हा एकदा ईव्हीएमबाबतच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला ईव्हीएमच्या सुरक्षेवरून विरोधकांमध्ये असंतोष निर्माण डाला असून, त्यातब निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरलाच जाहीर करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. अशताच काहीस नेते विजय वहङ्गेवार यांनी गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ईव्हीएम क करण्यासाठीच मतमोजणी लांबवल्याचा गभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरलाच लागणार असल्याचे सर्वोच्चय न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याचाबत आज महत्वाची सुनावणी पार पडली. २१ डिसेंबरपूर्वी निवडनुकांचा निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या वाचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली असून, कोर्टानी नागपूर खंडपीठाचा निर्णय दिले.
0 Response to "ईव्हीएम हॅक करण्यासाठीच मतमोजणी लांबवली...!"
एक टिप्पणी भेजें