कायदा सुव्यवस्था दुर पोलीस अभयाने दारू विक्री फुर्र..
शुक्रवार, 2 जनवरी 2026
Comment
• 31, डिसेंबर या दिवशी वसरणी ते धनेगाव फाटा ,मटण हाॅटेल, रेस्टॉरंट,बार बियर शाॅपी, सर्रास देशी, विदेशी, दारु विक्री टाईम चे बधंन झुगारून चालू च होती,, पोलिस बेखबर,,
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :-- 31, डिसेंबर रात्री जिथं तिथ मटण खानावळ, रेस्टॉरंट ,बियर बार,बियर शाॅपी,येथे रात्री दोन वाजता पण सुरूच होते सर्रास देशी, विदेशी,परवाणा नसताना ही विक्री करत होते असे आढळले, ग्रामीण पोलीसांना खबर कशी होणार ते माया जमवण्यात मग्न होते,वसरणी ते दुध डेअरी मार्ग धनेगाव फाटा मार्गावर मटण हाॅटेल,व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट,बियर शाॅप,परवाना नसताना ही देशी, विदेशी दारु, विक्री करताना दिसतात आणि ग्रामीण पोलीसांना खबर नसते,हे काय पोलिस स्टेशन मधे झोपा काढत होते का, थर्टी फर्स्ट साजरा करत होते तेच कळेणा झाले,बेवडे रोड वर पिऊन धिंगाणा घालत होते, देशी, विदेशी दारु चा विक्री करण्याचा परवाना नसताना ही विक्री कशे करत होते हे सगळ दे घे करुनच चालू होते ना,याच्यात जनतेला न कळण्यासारख काय आहे,तेवढ्या अवैध विक्री करणार्या पैकी एक ही पकडला गेला नाही,म्हणजे कमालच झाली आणि शासनाने दिलेल्या वेळेला झुगारून बिनधास्त सरेआम कोणाची भीती नसल्यासारखे त्यांची अवैध विक्री सुरू होती, म्हणजे ग्रामीण पोलीस खात किती बेजबाबदार आहे हे जनतेला कळून चुकले,, वरिष्ठ पोलीस अधिकारी, अविनाश कुमार व उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,यांनी जवाबदारी ने
त्यांचे पोलिस पथक तयार करून मार्गस्थ लावले पाहिजे, जेणेकरून काही प्रमाणात अवैध धंदे वाल्यांवर आळा बसेल,चोर्या मारामार्या,खुन,,कमी होतील, पोलिस खात्यात फक्त एकच मिशन चालते, हप्ता वसुली
0 Response to "कायदा सुव्यवस्था दुर पोलीस अभयाने दारू विक्री फुर्र.."
एक टिप्पणी भेजें