-->
महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतीवन बुद्ध विहार  चिचाळ येथे भीमा कोरेगाव शौर्यदिन कार्यक्रम संपन्न.

महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे भीमा कोरेगाव शौर्यदिन कार्यक्रम संपन्न.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :-- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे महाबोधी उपासक संघ नागपूरच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शांतीवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित मेश्राम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी, प्रमुख वक्ते म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे,भिक्खूंनी पट्टाचार्य ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आशिष मेश्राम ,प्रशांत बडोले, गंगाधर गजभिये, गुलाब गोडसे, प्रणय रामटेके मिलिंद निकोसे सुरेश निकोसे, कमलेश शेंडे, अंबादास मेश्राम, प्रमोद वासनिक व असंख्य बौद्ध उपासक ,उपासीका यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

0 Response to "महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे भीमा कोरेगाव शौर्यदिन कार्यक्रम संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article