-->
ऐतिहासिक विजय! ऐतिहासिक जनादेश! वाघाळा माहानगर पालिका वर कमळ फुलले,,

ऐतिहासिक विजय! ऐतिहासिक जनादेश! वाघाळा माहानगर पालिका वर कमळ फुलले,,

विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नांदेड :– वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत
भारतीय जनता पक्षाचा घवघवीत बहुमताने दणदणीत विजय!
जनतेने विकास, सुशासन आणि मजबूत नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे.
हा विजय म्हणजे नांदेडच्या विकासाचा नवा अध्याय ठरणार आहे.
मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,
राज्यसभा खासदार अजित गोपछडे,
संघटन मंत्री संजयभाऊ कोडगे,
महानगराध्यक्ष मा. आ. अमरभाऊ राजूरकर
यांच्या सक्षम मार्गदर्शन व अचूक नियोजनामुळे, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बूथस्तरीय मेहनतीमुळे नांदेडमध्ये प्रथमच भाजपाचा महापौर होण्याचा ऐतिहासिक योग जुळून आला आहे.
या भव्य यशासाठी सर्व मतदार बंधू–भगिनी, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार.
या जल्लोषाच्या क्षणी भारतीय जनता पार्टीचे सर्व मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड बोले – भाजपच योग्य आहे

0 Response to "ऐतिहासिक विजय! ऐतिहासिक जनादेश! वाघाळा माहानगर पालिका वर कमळ फुलले,,"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article