-->
जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायधिश आ. सुनील जी वेदपाठक साहेब यांच्या सेवापृती कार्यक्रम घेण्यात आला.

जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायधिश आ. सुनील जी वेदपाठक साहेब यांच्या सेवापृती कार्यक्रम घेण्यात आला.

विजय चौडेकर
 "साप्ताहिक जनता की आवाज"

नांदेड :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव आ. शरद देशपांडे साहेब यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड  कडून आयोजित केले त्यानिमित्ताने.प्रथम महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री आ.अजीत पवार साहेब व त्यांच्या सोबत चे अपघा तात मुर्त पड़लेल्या सर्वण सनमान पूर्वक भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण केले.तसेच जिल्हा व सत्र न्यायालय प्रमुख आ .सुनील जी वेध पाठक साहेबाबद्दल  दोन शब्द मनोगत व्यक्त करताना .. सचिव आ. शरद देशपांडे साहेब, यांनी साहेबांशी असलेले मैत्री प्रेम याबद्दल आपले मनोगत व्यक्त केलं व सुप्रीडेंट आ. गिरगावकर साहेब यांनी त्यांचा नावामध्येच वेद म्हणजे कर्तव्य निष्ठ आहे असे म्हणाले तर ॲड. संतान साहेब यांनी त्यांच वकील बद्दल असलेले प्रेम काय याचे सविस्तर विवरण केले तर.एड.मुधोलकर साहेबानी साहेबांचे सहवास कसा राहिला यविषस् यी संगीतले व ॲड. पि. एम. चव्हाण. मेंडकी कर साहेब यांनी त्यांनी दाखविलेले माहूर येथील रेणुका माता संस्थान चे कर्मचारी यांच्यासाठी केलेले कार्य हे विश्वसनीय आहे, ज्या 66 कर्मचारी हे आज पर्यंत कायस्वरूपी झाले नाही त्या कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे कायमस्वरुपी करता येईल याचे मार्गदर्शन व करुण त्यांनी जे रेणुका माता संस्थान, तील कर्मचाऱ्यांना कायस्वरूपी करून जे आपले कार्य व प्रेम दाखविले त्याबद्दल साहेबांचे आभार मानले व ॲड.गायकवाढ मॅडम यांनी साहेबांना श्री कृष्ण जस प्रेम करतो त्या प्रकारचे प्रेम साहेबांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावर साहेबांनी केलं असे म्हणाले आहे. यावेळी उपस्थित डिफेन्स ॲड.आ.सराफ सर. आणि सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी उपस्थित राहुन आपले मनोगत व्यक्त केले व साहेबांच असलेले मोर प्रेम बघून आ. सचिव साहेब व सर्व जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण नांदेड येथील कर्मचारी यांनी साहेबाना मोराची असलेले फोटो गिफ्ट देऊन सन्मानित केले.

0 Response to "जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायधिश आ. सुनील जी वेदपाठक साहेब यांच्या सेवापृती कार्यक्रम घेण्यात आला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article