-->
कोरेगाव भीमा २०८ व्या शौर्य दिनी तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था सणसवाडी पुणे यांचे वतीने अनुयायांना अन्नदान व पाणी वाटप.

कोरेगाव भीमा २०८ व्या शौर्य दिनी तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था सणसवाडी पुणे यांचे वतीने अनुयायांना अन्नदान व पाणी वाटप.



प्रेरणादायी व मानवतावादी स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र होत आहे कौतुक.

सोनु संजीव क्षेत्रे 
"साप्ताहीक जनता की आवाज".
 
सणसवाडी पुणे - भिमा कोरेगाव येथे २०८ व्या शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी राज्य व देश भरातील लाखो भीम अनुयायी,बहुजन बांधव यांची मोठी गर्दी उसळली होती.कोरेगाव भीमा शौर्य दिनी तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था सणसवाडी पुणे यांच्या वतीने अनुयायांना अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले.दरवर्षी नित्य नियमाने सेवाभावी कार्य ही टीम अविरत पणे करीत असते.भर उन्हात तहानलेल्या, भुकेलेल्या अनुयायांची, पोलिस बांधवांची उत्तम व्यवस्था तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येते.

हा अन्न दानाचा कार्यक्रम पार पडण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ घोडके,उपाध्यक्ष मोतीराम निकुंभ,सचिव मालोजी भेदेकर,खजिनदार गंगाराम गायकवाड,सहसचिव हरिश गुडदे,सह खजिनदार दिलीप जाधव, सल्लागार - चंद्रकांत कांबळे, विष्णु इंगळे, दत्ता माने, श्रीराम नरवडे,
 सदस्य - अरुण गायकवाड, राहुल रायभोळे, सुरज करंकाळ, सागर आगवणे, गौतम मोरे, लक्ष्मण शेलार,राजू कांबळे, राहुल वाघमारे,परमेश्वर निकुंभे,अनिल पवार, विनोद खंडारे, शुभम अवथरे, गंगाधर गायकवाड,महाजन वाघमारे,धनंजय कावरे,राजेंद्र सोनवणे,रिनाताई सोनवणे,अपेक्षा सोनवणे,निकिता बानाटे,आप्पा कांबळे,विपुल घोडके,अजित रायभोळे,तेजस सोनवणे,साहिल पवार,दिव्यरत्न निकुंभ,आकाश माने,प्रवीण आठवले,आदित्य झडते,विनीत घोडके,वेदांत कल्याने,आर्यन खंडारे,राहुल इंगळे,आदित्य गुडदे आदींनी परिश्रम घेतले.

0 Response to "कोरेगाव भीमा २०८ व्या शौर्य दिनी तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था सणसवाडी पुणे यांचे वतीने अनुयायांना अन्नदान व पाणी वाटप."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article