-->
ग्रामपंचायत रावनवाडी /खापा येथे महीला मेळावा संपन्न

ग्रामपंचायत रावनवाडी /खापा येथे महीला मेळावा संपन्न




संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- मुख्यमंत्री समूध्द पंचायतराज अभीयान,माझी वसुंधरा अभीयान ग्रामपंचायत रावनवाडी /खापा६.o आदिशक्ती अभीयान अंन्तर्गत. रावनवाडी येथे ग्रामपंचायत व गणेश महीला ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महीला मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी महीला सशक्तीकरण करने.बालविवाह, हुंडा प्रथा , उमेद अभीयान मधून स्वयंरोजगार निर्मिती, पर्यटन मधुन रोजगार संधी.प्लास्टीक बंदी, अक्षय उर्जा,बीज संकलन ,ओला कचरा सुका कचरा विलगी करन, परसबाग बाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन करन्यात आले.मुली व महीला यांचे क्रींडा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.त्यावेळी मा.सौ कविता जगदीश ऊईके अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा,सौ.ओमकांता पंधरे संरपंच श्री.सुर्यभान सीडाम उपसरपंच ,ग्रा प. सदस्य शेषराव पंधरे .सौ.रंजनाताई मस्के,सौ. पुजाताई प्रत्येकी, सौ.योगीता वाढवे,गणेश महीला ग्रामसंघ चे श्रीमती जयवंता उईके अध्यक्ष,सौ.पुष्पाताई ऊईके सचीव मंजुळा उईके उपाध्यक्ष, सदस्य -अर्चना भलावी ,ललीता भलावी,शारदा पंधरे ,शामकला कानतोडे,हिना उईके, महानंदा उईके,नंदीरा वाढवे, भाग्यश्री उईके, दुर्गा मरसकोल्हे ,बेबी सिडाम, शारदा उईके,येमु कुथे, वैशाली मस्के, वैशाली उईके,सोनु सीडाम,उषा भोंगाडे.सौ.शालीनी शालीकराम लुटे ,श्री एस.ए.लुटे ग्रामपंचायत अधिकारी, श्री.महेश जगनीक मुख्याध्यापक श्री.विजय राऊत वनरक्षक,,कार्तीक सिडाम उपाध्यक्ष वनव्यवस्थापन समीती,श्री. किर्तीलाल उईके, श्रीमती गीता भारत ऊईके,सौ मेघा फेडर गावातील सर्व महिला वर्ग बालगोपाल,नागरिक उपस्थित होते.

0 Response to "ग्रामपंचायत रावनवाडी /खापा येथे महीला मेळावा संपन्न "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article