आजभव्य सर्कल टेनिस बॉल नाईट क्रिकेट तीन दिवसीय प्रतियोगितेचा आयोजन.
रविवार, 18 जनवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर :- दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी येरली या गावी सार्वजनिक नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ,झेंडा चौक द्वारा आयोजित भव्य सर्कल टेनिस बॉल नाईट क्रिकेट तीन दिवसीय प्रतियोगितेचा आयोजन करण्यात आले आहे.प्रथम दिवसाचा शुभारंभ म्हणून आयोजित केलेल्या उद्दघाटन कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती तुमसर चे माजी सभापती व सदस्य श्री.नंदु भाऊ रहांगडाले यांनी उपस्थिती दिली.
यावेळी ग्रा.पं येरली उपसरपंच श्री.डॉ.सुनीलजी पटले,ग्रा.पं.सदस्य श्री.गजानन भाऊ कटरे,ग्रा.पं.सदस्य श्री.सचिन भाऊ टेंभरे,पोलिस पाटील सुमित भाऊ वाघमारे,मा.तं.मु.अध्यक्ष श्री.आशिष भाऊ पारधी,खेळाडू गण,आयोजक गण आणि गावकरी गण उपस्थित होते.
0 Response to "आजभव्य सर्कल टेनिस बॉल नाईट क्रिकेट तीन दिवसीय प्रतियोगितेचा आयोजन."
एक टिप्पणी भेजें