शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी.
शुक्रवार, 20 फ़रवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील महाबोधी उपासक संघ नागपूर द्वारा संचालित शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे सत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी श्रामनेर बुद्धपाल उपस्थित होते.
0 Response to "शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी."
एक टिप्पणी भेजें