कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संसयापद सव मिळाला.
शनिवार, 14 फ़रवरी 2026
Comment
प्रसिद्ध ग्रेन व्यापारी धुलीचंद निखाडे यांचा संसयापद मृत्यू. शंका-कुशंकाला उद्यान
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
तुमसर :- वार्ताहर द्वारे वृत्त कळते की, शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथील प्रसिद्ध ग्रेन व्यापारी दुलिचंद निखाडे त्यांच्याच दुकानासमोर 14 फेब्रुवारी सकाळी सहा च्या सुमारास संसयापद पद मृत्यू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती द्वारे कळते की,त्यांच्या गळ्यात सोनसाखळी व हातात अंगठी नसल्याने संका-कुशंकाना उद्यान आले आहे. वृत्त लिहेपर्यंत माहिती मिळाली असल्याने संकास्पद विषय आहे.
0 Response to "कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संसयापद सव मिळाला."
एक टिप्पणी भेजें