-->
दि बुद्धिस्ट सोसायटी आफ इंडिया भंडारा जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न.

दि बुद्धिस्ट सोसायटी आफ इंडिया भंडारा जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- दि बुद्धिस्ट सोसायटी आफ इंडिया भंडारा जिल्हा कार्यकारणीची सभा 14 फेब्रुवारी 2026 ला पार पडली .सदर बैठकीमध्ये नव्याने जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली .त्यात प्रामुख्याने जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रवीण जयपाल थुलकर यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्षपदी वसंत नंदागवळी ,जिल्हा सचिव दीपक जनबंधू ,जितेंद्र नागदेवे, जिल्हा संस्कार समन्वयक भंते मैत्रीय, जिल्हा कायदेविषयक सल्लागार माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी ,जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून महेंद्र बनसोड ,नितेश डोंगरे ,यांची नव्याने निवड करण्यात आली .सभेचे संचालन अरविंद धारगावे यांनी केले तर आभार महेंद्र वाहने यांनी मानले .सदर बैठकीमध्ये इंजिनीयर रूपचंद रामटेके ,अरविंद धारगावे ,अरविंद धारगावे ,आसित बागडे ,तथागत फुले, मदन बनसोड, उमेश मेश्राम, शालुताई तिरपुडे , आम्रपाली गजभिये, गिरधारी गजभिये ,चंद्रशेखर खोब्रागडे, प्रकाश कोटांगले ,युवराज मोटघरे ,संघर्ष शेंडे, रोशन जांभुळकर ,राजेश मडामे, विजय कोल्हे, महेंद्र वाहने ,संघपाल गजभिये यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते

0 Response to "दि बुद्धिस्ट सोसायटी आफ इंडिया भंडारा जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article