-->
डी जी रंगारी यांना सामाजिक पुरस्काराने सन्मानित

डी जी रंगारी यांना सामाजिक पुरस्काराने सन्मानित

 
संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- साकोली येथील अंजली डोळ्याचा दवाखाना यांच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात योगदान असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार म्हणून साकोली येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांना शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
त्या अजून त्या अगोदर यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळालेलाआहे असे अनेक पुरस्कार आतापर्यंत त्यांना प्राप्त झालेले आहे हे विशेष पुरस्कार देताना
 याप्रसंगी माजी आमदार डॉ हेमकृष्ण कापगते, आमदार नाना पटोले स्विय सहाय्यक एच बी भेंडारकर, नगराध्यक्ष देवश्री कापगते ,नगरपरिषद उपाध्यक्ष रोहिणी मुंगलमारे माजी नगराध्यक्ष धनवंत राऊत, जी. प सदस्य माहेश्वरी नेवारे, नगरसेवक संदीप बावनकुळे , डॉ ओमेंद्र येळे , डॉ प्रतिभा रहांगडाले व इतर मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होते

0 Response to "डी जी रंगारी यांना सामाजिक पुरस्काराने सन्मानित "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article