दु:खद वार्ता
शनिवार, 28 फ़रवरी 2026
Comment
श्री साळकर बाबाजी यांना देवाज्ञा!.
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क.
धुळे :- "अखिल भारतीय पंचकृष्ण तीर्थस्थान विकास परिषद" चे संस्थापक अध्यक्ष व "अखिल भारतीय मानभाव परिषद मानभाव परिषदचे" उपाध्यक्ष आम्नाय आचार्य कै.प.पु.प.म.श्री कर बाबाजी महानुभाव यांना आज दिनांक २८ फरवरी २०२६ रोजी पहाटे पाच वाजता देवाज्ञा झाली त्यांच्या पश्चात साळकर परिवार शिष्य गाद्या व अखिल भारतीय मानभाव परिषदेचे सर्व सदस्य गण व समस्त उपदेशी शिष्य परिवार असा शोकाकुल.शोकाकुल श्रीकृष्ण मंदिर परिसर धुळे .
0 Response to "दु:खद वार्ता "
एक टिप्पणी भेजें