कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम.
सोमवार, 23 फ़रवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभाग च्या वतीने कार्यालय भगतसिंग वाढ नवीन टाकळी भंडारा येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4=00 वाजता कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात गाडगेबाबा यांच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे, सौ. कविता लोणारे, एडवोकेट रॉयल लोणारे, तन्मय ब्राह्मणकर, उमंग कामडी, मानव लोणारे, सुविधा लोणारे, सौ.रूपाली लोणारे उपस्थित होते.
0 Response to "कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम."
एक टिप्पणी भेजें