इंग्लंडच्या चमूने भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पहेला येथील फेमस राजू चाय वाला यांच्या दुकानातून घेतला चहाचा आस्वाद.
बुधवार, 4 फ़रवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- इंग्लंड येथील चमू भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोज मंगळवार ला सायंकाळी ५ वाजता भंडारा तालुक्यातील पर्यटन स्थळ रावणवाडी व अंभोरा येथे
भेट दिल्यानंतर चहाचा आस्वाद घेण्याकरिता पहेला येथील फेमस चायवाला राजू चवळे यांच्या दुकानावर भेट देऊन चाय पिल्यानंतर चहाचे कौतुक केले.
0 Response to "इंग्लंडच्या चमूने भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पहेला येथील फेमस राजू चाय वाला यांच्या दुकानातून घेतला चहाचा आस्वाद. "
एक टिप्पणी भेजें