-->
राजे दहेगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त शिवपुराण व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.

राजे दहेगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त शिवपुराण व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्यूज नेटवर्क.
 
 भंडारा :- श्री संत सीतारामदासजी महाराज मंदिर राजे दहेगाव, जवाहर नगर भंडारा येथे काल दि.16/2/26 महाशिवरात्री निमित्त महाशिवपुराण कथा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी म्हणून आमचे भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री.आशुजी गोंडाने यांचे शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी जिल्हा महामंत्री भाजपा कल्याणी ताई निखाडे तिरपुडे, भंडारा शहर अध्यक्ष श्री.सचिन जी कुंभलकर, श्री.सचिनजी तिरपुडे जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख ठाणा, भंडारा तालुका अध्यक्ष सिल्ली मंडळ श्री. संदीप जी मेश्राम, साठवणे भाऊ यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे संपूर्ण मंडळ कमिटी व परिसरातील भक्त गण यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
 दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने महापुराण कथेचा जो कार्यक्रम होत आहे, त्यामुळे परिसरामध्ये खूप भक्तिमय वातावरण तयार झाले होते.

0 Response to "राजे दहेगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त शिवपुराण व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article