पहेला येथील मेन रोड ची ट्रीट लाईन मागील एक महिन्यापासून बंद.
शनिवार, 14 फ़रवरी 2026
Comment
•संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने लक्ष देण्याची गरज
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथील ट्रीट लाईन मागील एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे ही मुख्य हायवे रस्त्याची ट्रीट लाईन कुचकामी ठरत आहे .त्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांनी याकडे लक्ष देऊन मागील एक महिन्यापासून पासून बंद असलेली मेन रोडची ट्रीट स्टेट लाईन सुरु करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंता लोंदासे यांनी केलेली आहे.
0 Response to "पहेला येथील मेन रोड ची ट्रीट लाईन मागील एक महिन्यापासून बंद."
एक टिप्पणी भेजें