कविता(चांदन चांदन चाल)
शनिवार, 14 फ़रवरी 2026
Comment
संकलन/संग्रहक
हर्षवर्धन देशभ्रतार
जयंती-जयंती करते
भीमा आईची जयंती करीते -धृ-
भीमाई भीवाची आई हायर
रामजी बाबांची पत्नी हायर
साऱ्या गावांत आनंद फुलविते -!.
या गावात आनंद फुलविते
भीमाई माता दिसाया छान
मायेची ममता होती महान
जयंतीत मिठाई बोलाविते-!!..
या जयंतीत मिठाई बोलविते
जोतो येतो गुणगान गातो
गौतम कवी-फुलू हार वाहतो
या जयंतीत थोरही नाचते -!!!...
या जयंतीत लहानं थोरही नाचते.
कवी गौतम धोटे
आवारपूर नविनगित
0 Response to "कविता(चांदन चांदन चाल)"
एक टिप्पणी भेजें