जांभूळ टोला येथे जांभूळ तोडला येते शंकरपटाचे उद्घाटन.
शनिवार, 7 फ़रवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
आमगाव :- तालुक्यातील मौजा जामभुळटोला येथे दि.7/2/2026 ला शंकरपटाचे उद्घाटन करुन अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना माजी आमदार मा.सहसरामभाऊ कोरोटे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी अध्यक्ष शिवसेना या प्रसंगी उपस्थित उद्घाटक मा.सुरेशजी हरसे उपाध्यक्ष जि.प.गोदिंया, मा.सौ.उषाताई मेंढे जि.प.सदस्या,मा.हनवतजी वट्टी जि.प.सदस्य, मा.जियालालजी पंधरे माजी जि.प.सदस्य, मा.हीतेश बीसेन,मा.जैपालजी प्रधान देवरी तालुकाप्रमुख शिवसेना, मा.हंसुजी जोशी व मचांवर उपस्थित सर्व मान्यवर,पट बघण्या करीता आलेले दर्शक गण नागरिक उपस्थित होते..
0 Response to "जांभूळ टोला येथे जांभूळ तोडला येते शंकरपटाचे उद्घाटन."
एक टिप्पणी भेजें