-->
सुकडी (डाकराम) जि. गोंदिया येथे खासदार किरसान यांची दतात्रय प्रभु मंदिराला भेट.

सुकडी (डाकराम) जि. गोंदिया येथे खासदार किरसान यांची दतात्रय प्रभु मंदिराला भेट.


.              खासदार किरसानजी व सहकारी 

नरेंद्र मेश्राम 
"सप्ताहिक जनता  की आवाज"
 
 तिरोडा :- महानुभाव पंथी देवस्थान सुकडी (डाकराम) जि. गोंदिया येथे श्री चक्रधर स्वामी राज मठ व श्री दत्तात्रेय प्रभु मंदिराला भेट देऊन दर्शन घेतांना लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, सौ. नलिनी किरसान, ऍड. दुष्यन्त किरसान, माजी आमदार तथा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे, हितेंद्र जांभुळकर- जिल्हा सचिव, अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी, इंजी. खुशाल बनसोड, देवेंद्र सूर्यवंशी, बेनिभाऊ पंधरे, हर्षवर्धन मेश्राम, मिनाक्षीताई जांभुळकर, दुर्गेश्वरीताई कळाम, सेवानिवृत्त खोब्रागडे सर, बनसोड मॅडम, पुजारी शोभा आकोळनेरकर राजू मेश्राम, विनय बिडकर, लांजेवार बाबा व भक्तगन. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांनी खासदार साहेबांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.

0 Response to "सुकडी (डाकराम) जि. गोंदिया येथे खासदार किरसान यांची दतात्रय प्रभु मंदिराला भेट."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article