-->
पोहण्यास गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू.

पोहण्यास गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू.


     दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
 
मोहाडी :- तालुक्यातील आंधळगाव जवळील नेरला शेत शिवारात नागठाना रस्त्यावरील श्याम दहेकर यांच्या शेत बोडीत मीत्रासोबत पोहण्यास गेलेल्या  13 वर्षीय
आरुष राजकुमार नशिने एका
 मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार 30 मार्च ला दुपारी चार वाजता घडली.

आरुष हा एकुलता एक मुलगा असल्याची चर्चा आहे.

0 Response to "पोहण्यास गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article