-->
संविधान बचाव संघर्ष समितीचा22 मार्च च्या ओबीसी समाजाच्या मोर्चाला पाठिंबा.

संविधान बचाव संघर्ष समितीचा22 मार्च च्या ओबीसी समाजाच्या मोर्चाला पाठिंबा.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना झाली पाहिजे याकरिता 22 मार्चला होणाऱ्या ओबीसी मोर्चाला संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने
 पाठिंबा जाहीर करण्यात आला असून यासंबंधीचे पत्र संविधान संघर्ष समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी सदानंद इलमे यांना लेखी स्वरूपात दिले ् यावेळी सविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर ,जिल्हा सचिव आसित बागडे , इंजिनीयर रूपचंद रामटेके, राजेश मडामे, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Response to "संविधान बचाव संघर्ष समितीचा22 मार्च च्या ओबीसी समाजाच्या मोर्चाला पाठिंबा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article