-->
प्रहार दिव्यांग संघटना नांदेड जिल्हा जिल्हा परीषद सेंसं 5% निधी 2025 च्या लाभार्था मिळाली नाही वित्त विभागात सखोलपणे चौकशी...

प्रहार दिव्यांग संघटना नांदेड जिल्हा जिल्हा परीषद सेंसं 5% निधी 2025 च्या लाभार्था मिळाली नाही वित्त विभागात सखोलपणे चौकशी...




    विजय चौडेकर 
साप्ता."जनता की आवाज"

नांदेड :- प्रहार दिव्यांग जिल्हा सचिव मारोती मंगरुळे व प्रहार जिल्हा कार्याध्यक्ष गोपीनाथ मुंडे साहेबं यांच्या नेतृत्वा खाली वित्तविभागिय नांदेड येथे दिव्यांग 2025 च्या यादीतील मंजुर लाभार्थ्याना 15000 हजार रुपये मिळाले नसल्याने 40/50 लाभार्थांना सोबत घेऊंन आज रोजी दिनांक 10/03/2026 रोजी मंगळवारी 12:00 वाजता सखोल पणे आऊलवार साहेबांकडे चौकशी करण्यात आली..
व समाजकल्याण अधिकारी आऊलवार साहेबांकडे याचे एक निवेदन देण्यात आले.

आऊलवार साहेबांनी येत्या अठवड्यात 5% निधी बद्दंल निर्णय लवकरचं काढण्यात येईल व पैसे मंजुरं दिव्यांग बांधवांच्या खात्यातं पडले नसतील तर योग्य चौकशी करुन वाटप करु असे अश्वासण दिले आहे तोंडी स्वरुपात निधी वाटप करु असे अहवाण प्रहार दिव्यांग संघटनेकडे सांगण्यात आले...
यावेळी प्रहार भा.जि.ध्यक्ष अनिल शेटे पा.नांदेड,व प्रहार ता.अध्यक्ष हानुमंतू ढगे भोकर,प्रहार ता.महिला प्रतिनिधी शंकरराव शिंदे पा.मुदखेड,प्रहार महिला अध्यक्ष लोहा आणि नांदेड जिल्ह्यातील असंख्ये प्रहार दिव्यांग बांधव महिला माता भगिणी उपस्थित होते...

0 Response to "प्रहार दिव्यांग संघटना नांदेड जिल्हा जिल्हा परीषद सेंसं 5% निधी 2025 च्या लाभार्था मिळाली नाही वित्त विभागात सखोलपणे चौकशी..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article