-->
देगलूर शहरातील शासकीय रुग्णालय येथे  जनरिक औषधालय 80 ते 50 टक्के कमी भावानी मिळणारे मेडिकल.

देगलूर शहरातील शासकीय रुग्णालय येथे जनरिक औषधालय 80 ते 50 टक्के कमी भावानी मिळणारे मेडिकल.



गंगाधर शेवाळकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
 
  नांदेड/देगलूर :- देगलूर शहरातील शासकीय रुग्णालय येथे दिनांक :-२७/०२ २६ रोज शुक्रवारी जनरिक औषधालय 80 ते 50 टक्के कमी भावानी मिळणारे मेडिकल मा.श्री.डॉ.नरेश देवणीकर यांच्या संकल्पनेतूनअजुन एक एक सर्व जाती धर्मातील समाजासाठी कमी पैश्यातून औषध हे मिळावीत म्हणुन देगलूर व बिलोली विधान सभेचे मा. श्री.जितेशजी अंतापूरकर यांच्या व डॉ.देवणीकर तसेच बालरोग तज्ञ थडके साहेब देगावकर आणि इतर मान्यवराच्या उपस्थित हस्ते उदघाट्न सोहळा पार पडला.

मा.श्री.नरेश देवणीकर जेंव्हा पासुन देगलूर तालुक्याच्या शासकीय रुग्णालययाचा कारभार हाती घेतल्यापासून अनेक गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी तळमळीने अनेक उपक्रम राबवलेले आहेत.त्याना अजुन उत्तम व चांगली प्रेरणा मिळत जावो त्यासाठी देगलूरच्या वतीने व नागरिकांनी मंगलमय शुभेच्छा !. दििल्या.

मला सुद्धा डॉ साहेबांनी उदघाट्न प्रसंगी बोलावून घेतल्यानी मी त्त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन अजुन पुढे देगलूरच्या गोरगरीब जनतेच्या साठी कोण कोणत्या आजारासाठी चांगल्यात चांगले उपक्रम राबवता बोलता येतील त्याबद्दल चर्चा झालेली आहे.त्याचं कौतुक व प्रशंसा करण्यासाठी कोण कोणते शब्द वापरावेत याबद्दल देखील मी भावनिक झालेलो आहे.
कारण डॉ. देवणीकर साहेब यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. यांचे देगलूर शहर ग्रामीण सर्व नागरिकामध्ये  कौतुक होत आहे. त्याचबरोबर प्रशंसा देखील होत आहे...

0 Response to "देगलूर शहरातील शासकीय रुग्णालय येथे जनरिक औषधालय 80 ते 50 टक्के कमी भावानी मिळणारे मेडिकल."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article