पत्रकार संजीव भांबोरे यांची साकोली येथे एशियन न्यूज कार्यालयाला दिली सदिच्छा भेट
मंगलवार, 10 मार्च 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी साकोली येथील एशियन न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक डी .जी रंगारी यांच्या कार्यालयाला दिनांक 8 मार्च 2026 ला दुपारी तीन वाजता भेट दिली असता पत्रकार डी. जी रंगारी यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
0 Response to "पत्रकार संजीव भांबोरे यांची साकोली येथे एशियन न्यूज कार्यालयाला दिली सदिच्छा भेट "
एक टिप्पणी भेजें