-->
मानेगाव येथे लिंग विषमता आणि ग्रामीण मुलींचे उच्चशिक्षण विषयावर व्याख्यान.

मानेगाव येथे लिंग विषमता आणि ग्रामीण मुलींचे उच्चशिक्षण विषयावर व्याख्यान.

.    मार्गदर्शन करतानां वृषली खेडीकर उपस्थितीत मान्यवर 

            नरेंद्र मेश्राम 
"साप्ता.जनता की आवाज" 

लाखनी :- स्थानिक विदर्भ कला, वाणिज्य महाविद्यालय येथील समाजशास्त्र विभागाच्या वतीने मानेगाव (सडक) येथे लिंग विषमता आणि ग्रामीण मुलींचे उच्च शिक्षण यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

व्याख्यानाच्या प्रमुख सामाजिक कार्यकर्ता वृषाली खेडीकर वक्त्या होत्या. त्यांनी ग्रामीण मुलींचे संगोपन आणि शिक्षण यावर ग्रामीण मानसिकता आणि शिक्षणावर ग्रामीण मानसिकता आणि आर्थिक अडचणी तसेच ग्रामीण संस्कृती यावर विशिष्ट उदाहरणे देऊन ार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितीत डॉ.

समाजश

मार्गदर्शन करताना वृषाली खेडीकर उपस्थित नीलीमा कापसे, डॉ. अर्चना निसाळ व अन्य.

नीलिमा कापसे, डॉ. अर्चना निसाळ यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांनी आणि लिंग विषमता यावर मार्गदर्शन केले. व्याख्यानाचे अध्यक्ष डॉ. राखी मोटघरे यांनी लिंग विषमता आणि सामाजीकरण त्याचा उच्च शिक्षणावर पडणारा परिणाम यावर

मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. दामोधर रामटेके, प्रा. डॉ. संजय गि-हेपुंजे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. पराग हेडाऊ यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. नाजुकराम बनकर व अमित गायधनी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडले.

0 Response to "मानेगाव येथे लिंग विषमता आणि ग्रामीण मुलींचे उच्चशिक्षण विषयावर व्याख्यान."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article