-->
शरीर हार्ट चा प्रॉब्लेम मुळे पहेला येथील डिव्हायडरला उशीर- इंजिनीयर के. पी. सिंग.

शरीर हार्ट चा प्रॉब्लेम मुळे पहेला येथील डिव्हायडरला उशीर- इंजिनीयर के. पी. सिंग.


दहा दिवसात कामाला सुरुवात होणार -डी. पी. एम. डनोडे यांचे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांना आश्वासन.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथील कारधा ते पवनी हायवे रोडला रस्त्याच्या दोन्ही बाजूला डिव्हायडर येत्या 20 फेब्रुवारी पर्यंत कामाला सुरुवात करण्याची आश्वासन मुख्य इंजिनियर के पी सिंग यांनी दिले होते. परंतु शरीराला हार्ट चा प्रॉब्लेम असल्यामुळे ते दिल्ली येथील हॉस्पिटल मध्ये एक महिना भरती होते. आता ते नुकतेच दवाखान्यातून दिल्ली येथील निवासस्थानी परत आले असून त्या कामाची जबाबदारी डी .पी. एम. धनोडे यांच्याकडे सोपविण्यात आली असून संपूर्ण कम्पलेट साहित्य अड्याळ येथील कार्यालयात पाठविण्यात आल्याचे पत्रकार समाजसेवक संजीव भांबोरे यांना फोन व मेसेज करून सांगितले . याबाबत त्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा सुद्धा इशारा दिला होता.
डी पी एम डनोडे यांनी पत्रकार व समाजसेवक संजीव भांबोरे यांना सांगितले की येत्या 10 दिवसात आपण कामाला सुरुवात करू असे त्यांनी सांगितले.

0 Response to "शरीर हार्ट चा प्रॉब्लेम मुळे पहेला येथील डिव्हायडरला उशीर- इंजिनीयर के. पी. सिंग."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article